"शीला दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १६:
| पुढील1 = [[अरविंद केजरीवाल]]
}}
'''शीला दीक्षित''' ([[रोमन लिपी]]: ''Sheila Dikshit'' जन्म : ३१ मार्च १९३८; - २० जुलै २०१९) या [[भारत|भारतीय]] राजकारणी होत्या. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.oneindia.com/politicians/sheila-dikshit-59757.html|title=Sheila Dikshit: Age, Biography, Education, Husband, Caste, Net Worth & More - Oneindia|website=www.oneindia.com|language=en|access-date=2021-12-31}}</ref>भारतातील [[दिल्ली]] राज्याच्या त्या [[दिल्लीचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] आणि [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाच्या सदस्य होत्या.
 
त्या दिल्लीच्या सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होत्या. तसेच कोणत्याही भारतीय राज्याच्या सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्यांनी 1998 पासून 15 वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. दीक्षित यांनी काँग्रेस पक्षाला दिल्लीत सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला. त्यांना आधुनिक दिल्लीचे शिल्पकार मानले जाते.