"शीला दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १६:
| पुढील1 = [[अरविंद केजरीवाल]]
}}
'''शीला दीक्षित''' ([[रोमन लिपी]]: ''Sheila Dikshit'' जन्म : ३१ मार्च १९३८; - २० जुलै २०१९) या [[भारत|भारतीय]] राजकारणी असूनहोत्या. भारताच्याभारतातील [[दिल्ली]] राज्याच्या त्या [[दिल्लीचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] होत्या. त्याआणि [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाच्या सदस्य होत्या. [[इ.स. १९९८]] सालापासून तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर निवडून आल्या व त्यांनी एकूण १५ वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. परंतु [[२०१३ दिल्ली विधानसभा निवडणूक]]ीमध्ये [[आम आदमी पार्टी]]च्या [[अरविंद केजरीवाल]]नी दीक्षित ह्यांना [[नवी दिल्ली]] विधानसभा मतदारसंघामध्ये पराभूत केले.
 
त्या दिल्लीच्या सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होत्या. तसेच कोणत्याही भारतीय राज्याच्या सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्यांनी 1998 पासून 15 वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. दीक्षित यांनी काँग्रेस पक्षाला दिल्लीत सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला. त्यांना आधुनिक दिल्लीचे शिल्पकार मानले जाते.
ह्याआधी इ.स. १९८४ सालातील लोकसभा निवडणुकांमध्ये [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[कन्नौज (लोकसभा मतदारसंघ)|कनोज लोकसभा मतदारसंघातून]] त्या [[लोकसभा|लोकसभेवर]] निवडून गेल्या होत्या.
 
ह्याआधी इ.स. १९८४ सालातील लोकसभा निवडणुकांमध्ये [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[कन्नौज (लोकसभा मतदारसंघ)|कनोज लोकसभा मतदारसंघातून]] त्या [[लोकसभा|लोकसभेवर]] निवडून गेल्या होत्या.
 
== बाह्य दुवे ==