"जेनिफर लॉरेन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''जेनिफर लॉरेन्स''' ({{lang-en|Jennifer Shrader Lawrence}}; जन्म: १५ ऑगस्ट १९९०) ही एक [[अमेरिका|अमेरिकन]] सिने अभिनेत्री आहे. २००६ सालापासून अमेरिकन सिने व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी लॉरेन्स २०१० सालच्या ''विंटर्ज बोन'' ह्या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात आली. ह्या चित्रपटासाठी तिला [[ऑस्कर पुरस्कार|ऑस्कर]] व [[गोल्डन ग्लोब पुरस्कार]]ांसाठी नामांकन मिळाले. २०१२ सालच्या ''सिल्व्हर लाइनिंग प्लेबूक'' ह्या सिनेमासाठी लॉरेन्सला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
 
==बाह्य दुवे==