"सुपे अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र मधे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात स्थित आहे.ते पुणे एथुन 72 किमी आणि दौंड येथून 35 किमी अंतरावर आहे.या अभयारण्यात मोर हरीण हे प्राणी पहावयास मिळतात. या गावात पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शहाजी हायस्कूल आहे. तसेच बस स्थानक आहे पेट्रोल पंप आहे या गावात आठवडी बाजार भरतो. हे गाव शाहूशहाजी महाराज यांची जहागिरी होती. या गावात विवाह मंगल कार्यालय आहेत.