"व.पु. काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''वसंत पुरुषोत्तम काळे''', हे [[मराठी भाषा|मराठी]] भाषेतील [[लेखक]] होते. ते वपु काळे या नावाने प्रसिद्ध आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goodreads.com/author/show/5137565.V_P_Kale|title=V.P. Kale|website=www.goodreads.com|access-date=2021-12-29}}</ref> त्यांनी ६० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. ''[[पार्टनर]], [[वपुर्झा]], [[ही वाट एकटीची]]'' आणि ''ठिकरी'' ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.
 
 
ओळ ३६:
 
 
काळे हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते. २६ जून २००१ रोजी [[मुंबई]] येथे ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं राहत्या घरात निधन झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://archive.mid-day.com/news/2001/jun/12527.htm|title=Mid Day News|url-status=live}}</ref>
 
== जीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/व.पु._काळे" पासून हुडकले