"व.पु. काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''वसंत पुरुषोत्तम काळे''', हे [[मराठी भाषा|मराठी]] भाषेतील [[लेखक]] होते. ते वपु काळे या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी ६० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. ''[[पार्टनर]], [[वपुर्झा]], [[ही वाट एकटीची]]'' आणि ''ठिकरी'' ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.
'''वसंत पुरुषोत्तम काळे''' ([[मार्च २५]], [[इ.स. १९३२]] - [[जून २६]], [[इ.स. २००१]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]), '''व.पु. काळे''' नावाने प्रसिद्ध, हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. <br>
 
वसंत पुरुषोत्तम काळे, अर्थात व.पु. काळे, मराठी भाषेतील खुूूप प्रसिद्ध असे लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. व. पु काळे यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.
 
ते प्रसिद्ध कथाकथनकार होते. त्यांचे १,६०० पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक आहेत. त्यांनी भरपूर [[कथासंग्रह]] लिहले आहेत. त्यामध्ये ''सखी, तप्तपदी'' हे कथासंग्रह वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत.
 
 
काळे हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते. २६ जून २००१ रोजी [[मुंबई]] येथे ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं राहत्या घरात निधन झाले.
 
== जीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/व.पु._काळे" पासून हुडकले