"मुक्ताबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४९:
 
=== योगीराज चांगदेव आणि संत मुक्ताबाई ===
ज्ञानेश्वरादी भावंडांची थोरवी ऐकून भेटायला आलेल्या योगीराज चांगदेवांना तिन्ही भावंडानी मुक्ताबाईंकडे सोपविले आहे. आणि मग त्यांच्यामध्ये गुरु शिष्य हे नाते निर्माण झाले. आपण मुक्ताबाईचे शिष्य झालो यातील धन्यता चांगदेवांनी पुढील शब्दांत व्यक्त केली आहे, <nowiki>''चौदा शत झाली बुद्धी माझी गेली l सोय दाखविली मुक्ताईने ll''</nowiki>
 
मुक्ताबाई ही आई आणि चांगदेव हे तान्हे बालक अशी कल्पना करून लिहिलेले मुक्ताबाईंचे अंगाईचे अभंग आहेत. चांगदेवासारख्या योग्याकडे मातेच्या वात्सल्याने पाहू शकणारी मुक्ताबाई यांची योग्यता कोणत्या पातळीची असेल, त्यांचा अधिकारही यातून सूचित होतो. मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्यातील हृद्य नात्यावर प्रकाश टाकणारे हे अभंग आहेत.
 
== मुक्ताईंवरील पुस्तके ==