३०,०६३
संपादने
Abhijitsathe (चर्चा | योगदान) (नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय जिल्हा |जिल्ह्याचे_नाव = {{लेखनाव}} |स्थानिक_नाव = সিপাহীজলা জেলা |चित्र_नकाशा = Tripura-district-map-hi.svg |अक्षांश-रेखांश = |राज्याचे_नाव = त्रिपुरा |विभागाचे_नाव = |मुख्यालयाचे_न...) |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
}}
[[चित्र:Neer-Mahal.jpg|250 px|इवलेसे|मेलाघर येथील शाही नीरमहाल]]
'''सिपाहीजाला''' हा [[भारत|भारताच्या]] [[त्रिपुरा]] राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली [[पश्चिम त्रिपुरा जिल्हा|पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यापासून]] हा जिल्हा वेगळा करण्यात आला. हा जिल्हा त्रिपुराच्या पश्चिम भागात स्थित आहे. २०११ साली सिपाहीजाला जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ५.४ लाख इतकी होती. [[विश्रामगंज]] हे शहर सिपाहीजाला जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
[[राष्ट्रीय महामार्ग ८]] सिपाहीजाला जिल्ह्यामधून धावतो व जिल्ह्याला [[आगरताळा]] तसेच [[आसाम]]सोबत जोडतो. [[लुमडिंग]]-[[साब्रूम रेल्वे स्थानक|साब्रूम]] हा रेल्वेमार्ग सिपाहीजाला जिल्ह्यामधूनच जातो.
|