"मुक्ताबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Added Content
ओळ ३:
'''संत मुक्ताबाई''' (जन्म : [[आपेगाव]], महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी : कोथळी ([[जळगाव जिल्हा]]), इ.स. १२९७) या [[महाराष्ट्र]]ातील [[संत]] व कवयित्री होत्या. ह्या '''मुक्ताई''' या नावानेही ओळखल्या जातात.
 
== कौटुंबिक पार्श्वभूमी ==
 
 
[[संत निवृत्तिनाथ]], [[संत ज्ञानेश्वर]] व [[संत सोपानदेव]] हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. निवृत्तिनाथांचे आजोबा-आजी गोविंदपंत व निराई तसेच स्वत: निवृत्तिनाथ यांना गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला होता.
 
== गुरुपरंपरा ==
मत्स्येंद्रनाथ - गोरक्षनाथ - गहिनीनाथ - निवृत्तीनाथ - मुक्ताबाई अशी ही गुरुपरंपरा आहे.
 
== कार्यकर्तृत्व ==
[[चित्र:Sant Muktabai.jpg|अल्ट=संत मुक्ताबाई |इवलेसे|संत मुक्ताबाई ]]
 
 
योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरू मानले.
 
योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरू मानले. भक्तश्रेष्ठ म्हणून सुविख्यात असणाऱ्या संत नामदेवांच्या जीवनाच्या दृष्टीनेही संत मुक्ताबाई यांचे प्रबोधन महत्त्वाचे ठरले.
मुक्ताबाईंची समाधी कोथळी (जळगाव जिल्हा) येथे आहे.
 
== जीवनपट ==
Line १६ ⟶ २२:
जन्म - आश्विन शुद्ध प्रतिपदा (घटस्थापना) (शके ११९९ किंवा शके १२०१)<br/>
ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा - मातापित्यांचा देहत्याग - ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद - विसोबा खेचर शरण आले - शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण गावी आले. - ताटीच्या अभंगाद्वारे ज्ञानेश्वरांना विनवणी - ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती - मुक्ताबाईने चांगदेवाना 'पासष्टी'चा अर्थ सांगितला. - मुक्ताबाईचा पहिला शिष्य - चांगदेव - नामदेवांची भेट - गोरक्षनाथ कृपेचा वर्षाव - अमृत संजीवनीची प्राप्ती - चिरकाल अभंग शरीराचे मिळालेले वरदान - निवडक शिष्यांसमवेत अज्ञातवास - तीर्थयात्रेवरून परतलेल्या ज्ञानदेवादींची भेट - ज्ञानेश्वरांची समाधी (आळंदी) - सोपान व वटेश्वरांची समाधी (सासवड) - चांगदेवांची समाधी (पुणतांबे) - आपेगावी मुक्काम - वेरूळ, घृष्णेश्वर येथे मुक्काम - 'ज्ञानबोध' ग्रंथाची निर्मिती - तापीतीरी स्वरूपाकार झाली. (वैशाख वद्य दशमी)<ref>कडकडोनी वीज निमाली ठायींचे ठायीं (संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्‌मय) </ref>
 
मुक्ताबाईंची समाधी कोथळी (जळगाव जिल्हा) येथे आहे.
 
== साहित्य ==