"मिझोरम लोकसभा मतदारसंघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
माहिती |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १:
'''मिझोरम''' हा भारताच्या [[मिझोरम]] राज्यातील एकमेव [[लोकसभा]] मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ केवळ [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जमाती]]च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. मिझोरममधील सर्व ४० विधानसभा मतदारसंघ ह्याच्या अखत्यारीत येतात. १९७२ सालापासून ह्या मतदारसंघामधून लोकसभेवर खासदार निवडून येत आहेत. [[२०१९ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये [[मिझो नॅशनल फ्रंट]]चे [[सी. लालरोसांगा]] येथून निवडून आले.
{{विस्तार}}
Line १० ⟶ ७:
==बाह्य दुवे==
{{भारतीय निवडणूक आयोग||S16/partycomp01.htm}}
[[वर्ग:लोकसभा मतदारसंघ]]
|