"बोरिस बेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३:
'''बोरिस फ्रान्झ बेकर''' ({{lang-de|''Boris Becker''}}; जन्मः २२ नोव्हेंबर १९६७) हा [[जर्मनी]]चा लोकप्रिय माजी [[टेनिस]]पटू आहे. बोरिस बेकरने आपल्या टेनिस कारकिर्दीत ६ [[ग्रॅंड स्लॅम]] टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत, तसेच [[ऑलिंपिक|ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये]] जर्मनीसाठी सुवर्णपदक पटकावले आहे. [[विंबल्डन टेनिस स्पर्धा|विंबल्डन]] टेनिस स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू (वय वर्षे १७) हा मानही बोरिस बेकरकडे जातो. आपल्या धुवांधार सर्व्हिसमुळे तो चाहत्यांमध्ये ''बोरिस "बूमबूम" बेकर'' ह्या टोपणनावाने ओळखला जायचा.
 
{{DEFAULTSORT:बेकर, बोरिस}}
[[वर्ग:जर्मनीचे टेनिस खेळाडू]]
[[वर्ग:टेनिसपटू| बोरिस बेकर]]
[[वर्ग:इ.स. १९६७ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]