"जात पंचायत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १२:
 
4.     जात पंचायती विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १२० (ब) पूर्वनियोजीत कटकारस्थान, कलम ५०३, आणि कलम ३४ एकच उद्देशाने गुन्हा करणे, कलम ३८९ दहशत निर्माण करणे भिती दाखवणे या कलमांखाली गुन्हे दाखल करता येतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/pune/pune-news-crime-caste-60409|title=जातीतून बहिष्कृत करणाऱ्या 17 पंचांविरुद्ध गुन्हा {{!}} eSakal|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-03-08}}</ref>
 
सामाजिक बहिष्काराचे सर्वाधिक गुन्हे कोकणात घडतात असे समोर आले आहे.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/highest-crime-of-social-exclusion-is-in-konkan-region/articleshow/83687433.cms</ref>
 
== जातपंचायतींनी केलेल्या अत्याचार आणि जुलूमांच्या नोंदी ==