"यमाई देवी मंदिर (औंध)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Manual revert संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
| caption =
}}
शिव-पार्वती यांचे एकत्रित पुजले जाणारे रूप म्हणजे यमाई. शिवशक्तीस्वरुपिनी यमाई देवीला रेणुका देवीचा अवतार देखील मानले जाते. महाराष्ट्रात व अन्य राज्यांत यमाई देवीची अनेक उपपीठे (मंदिरे) आहेत, परंतु महाराष्ट्रातील [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[खटाव]] तालुक्यातील [[औंध (खटाव)|औंध]] गावच्या डोंगरावरती आदिमायेचे मुख्यपीठ आहे. त्यामुळेच या ठिकाणास मुळपीठ त्याचबरोबर देवीलाही यमाईदेवी व्यतिरिक्त मुळपीठदेवी म्हणून देखील ओळखले जाते.<ref name=झी>{{cite web | url = https://zeenews.india.com/spirituality/yamai-devi-legend-behind-the-goddess-and-her-temple-in-aundh-1996837.html | title = Yamai Devi: Legend behind the goddess and her temple in Aundh! | date = Apr 17, 2017 | website = [[झी न्युज]] | archive-url = https://archive.today/20170421021737/https://zeenews.india.com/spirituality/yamai-devi-legend-behind-the-goddess-and-her-temple-in-aundh-1996837.html | archive-date = April 21, 2017|access-date=१४ नोव्हेंबर २०२१ |url-status = live}}</ref>
 
टेकडीच्या पायथ्यापासून सुरू होणाऱ्या पायर्‍या वापरून किंवा ऐवजी घाटाचा रस्ता वापरून कारने टेकडीच्या माथ्यावर पोहोचता येते. आता रस्त्यांची स्थिती पहिल्या पेक्षा चांगली सुधारल्याने वाहने वरपर्यंत पोहोचू शकतात. वरच्या बाजूला पार्किंग उपलब्ध आहे. काळ्या पाषाणातील महिषासुर मर्दिनी रूपातील यमाई देवीची मूर्ती जवळपास दोन मीटर उंच असून, पायाची अढी घालून बसलेल्या स्थितीत आहे. हे मंदिर मोठ्या संख्येने मराठी कुटुंबांचे कुळ-दैवत आहे. मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती आहेत. हे शहर आणि मंदिर अनेक शतकांपासून पंतप्रतिनिधी कुटुंबाशी संबंधित आहे. या माजी सत्ताधारी कुटुंबाच्या विद्यमान प्रमुख गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी सात किलोग्राम शुद्ध सोन्याचा कलश स्थापित केला आहे. टेकडीवरील मंदिरा व्यतिरिक्त यमाई देवीचं आणखी एक मंदिर खाली गावात आहे.<ref name=झी/><ref>{{cite book|last1=Pant|first1=Apa|title=A moment in time|year=1974|publisher=Orient Longman|location=Bombay Calcutta Madras New Delhi|pages=20|isbn=9780340147900|url=https://books.google.com/books?id=BpqYPSwKD2gC&q=temple&pg=PA7|access-date=१४ नोव्हेंबर २०२१}}</ref>