"माठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ७:
पाणी घेण्यासाठी [[ओगराळे]] असते. ताटली त्याचावर झाकण ठेवतात.आता नळकांडे असलेले माठ असतात.पाणी थंड होण्यामागे पाझरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होणे हेच शास्त्रीय कारण आहे.
[[File:प्लास्टिक नळकांडे माठ.jpg|thumb|प्लास्टिक नळकांडे माठ]]
 
=== सुगडे ===
लहान मडक्याला सुगडे असे म्हणतात, त्याचा वापर बहुतांश वेळा विधींमध्ये केला जातो.
 
== वापर ==
पाणीपुरीवाले, कुलफीवाले माठाचा योग्य उपयोग करतात. रमझान किंवा ईद सणात मुसलमान समाज रस्त्याच्या कडेला बाकडे ठेवून ते मखरासारखे फुलांनी सजवतात व त्यात दोन माठ ठेवून थंड पाणी पिण्याची व्यवस्था करतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/माठ" पासून हुडकले