"मांजरा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
आशय दुरुस्ती
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
मांजरा नदीवर लासरा,बोरगाव, अंजनपुर,वंजारखेडा,वांगदरी,कारसा, पोहरेगाव,नागझरी,साई,खुगपूर,शिवानी,घरणी,बिङ्गिहाल,डोंगरगाव, होसुर,भुसनी हे बॅरेज स्व.विलासरावजी देशमुख यांनी केले.
 
मांजरा नदीचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचनासाठी केला जातो. नदीखोरे सुपीक असल्याने येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या नदीच्या वरच्या खोर्‍यात मुख्यत्वे कापसाचेउसाचे पीक घेतले जाते, .तर खालच्या खोर्‍यात ज्वारी, कडधान्ये, तेलबिया यांचे उत्पादन होते. बहुतेक ठिकाणी नदीकाठ मंद उताराचे असल्याने या नदीचा फेरी वाहतुकीसाठीही थोड्याफार प्रमाणात उपयोग होतो.
 
पहा : [[महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या]]