"येऊ कशी तशी मी नांदायला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १११:
# ओमने व्यक्त केल्या मनातल्या भावना, काय असेल स्वीटूचे उत्तर? <u>(२१ एप्रिल २०२१)</u>
# मुलांच्या प्रेमासाठी शकू आणि नलू भांडणार. <u>(२७ एप्रिल २०२१)</u>
# देवीने दिला ओम-स्वीटूच्या प्रेमाला कौल, आता तरी समजेल का नलूला त्यांच्या नात्याचं मोल? <u>(०४३० मेएप्रिल २०२१)</u>
# स्वीटू करत नाही प्रेमाचा स्वीकार, पण तिची झलक देईल ओमला आधार. <u>(०६०४ मे २०२१)</u>
# परीक्षा स्वीटूच्या प्रेमाची, डोळे बंद करताच समोर आली छबी ओमची. (१००६ मे २०२१)
# स्वीटू निघाली आपल्या घरी, कायमची तुटेल का ओमशी मैत्री? <u>(१३१० मे २०२१)</u>
# नलू ओमला साळवी कुटुंबाचा भाग म्हणून स्वीकार करेल का? <u>(१६१३ मे २०२१)</u>
# ओमने दिले शकूला वचन, आता परत येईन ते स्वीटूला घेऊनच. <u>(१९१६ मे २०२१)</u>
# ओम जिरागोळी तर स्वीटू पुरणपोळी, बघूया त्यांची लव्हस्टोरी. <u>(२४१९ मे २०२१)</u>
# स्वीटूशी संवाद साधण्यासाठी ओमने घेतला पत्रांचा आधार. <u>(२८२४ मे २०२१)</u>
# साखरपुडा स्वीटू आणि मोहितचा, त्यात ओम इजहार करणार स्वीटूवरच्या प्रेमाचा! <u>(०१२८ जूनमे २०२१)</u>
# परदेशी निघाली ओमची स्वारी, त्याला थांबवायला स्वीटू करतेय तयारी. <u>(०४०१ जून २०२१)</u>
# स्वीटू-ओमची जोडी अनमोल, आता स्वीटूच्या ओठांवरही येतील मनातले बोल. <u>(०७ जून २०२१)</u>
# प्रेमाच्या स्वीकारानंतर ओमची स्वीटूला अजब भेट, पुरणपोळी पिझ्झा घेऊन आला थेट. <u>(१४२३ जून २०२१)</u>
# मालविका नलूसमोर उघड करणार ओम-स्वीटूचे प्रेम, काय असेल तिचा नवा गेम? <u>(२३३० जून २०२१)</u>
# ओमचा प्लॅन ५ स्टारची डेट, पण हिट ठरला स्वीटूचा वडापावचा बेत. <u>(३००९ जूनजुलै २०२१)</u>
# ओमच्या प्रेमात होरपळले स्वीटूचे हात. <u>(०९२८ जुलै २०२१)</u>
# शकूच्या स्वप्नाला स्वीटू देतेय बळ, ओम करतोय तिच्या प्रयत्नांची कदर. <u>(२८२२ जुलैऑगस्ट २०२१)</u>
# जिलेबीसोबतच स्वीटूने गट्टूला दिला हॅपिनेसचा बूस्टर डोस! <u>(२२१४ ऑगस्टसप्टेंबर २०२१)</u>
# भाजी मार्केटमध्ये वाढला ओमचा भाव, यशस्वी होणार का मोहितचा डाव? <u>(१४१५ सप्टेंबरऑक्टोबर २०२१)</u>
# विठ्ठल नामाचा होणार गजर, पांडुरंगाच्या भक्तीसाठी ओम-स्वीटूही असतील हजर. <u>(१५२० ऑक्टोबर २०२१)</u>
# चिन्या उचलतो आहे घराची जबाबदारी, पण मोहितपायी हकनाक जाईल का त्याचा बळी? <u>(२००९ ऑक्टोबरडिसेंबर २०२१)</u>
# सनई-चौघडे वाजू लागले, दारात आली वरात, पण स्वीटू नवरी म्हणून जाऊ शकेल का ओमच्या घरात? <u>(०९१७ डिसेंबर २०२१)</u>
# अधुरी प्रेमकहाणी पूर्ण होणार, जेव्हा ओम आणि स्वीटूचा विवाहसोहळा दिमाखात पार पडणार. <u>(१९ डिसेंबर २०२१)</u>