"युरेनस ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४६ बाइट्सची भर घातली ,  ११ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
[[चित्र:Uranus.jpg|thumb|250px|युरेनस [[File:Uranus symbol (fixed width).svg|16px]]]]
 
'''युरेनस''' (पर्यायी नाव हर्शल) हा सूर्यमालेमध्ये सूर्यापासून सातव्या क्रमांकावर असलेला ग्रह आहे (पहिला बुध). हर्शल पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. तो [[व्यास (भूमिती)|व्यासा]]<nowiki/>नुसार तिसरा आणि [[वस्तुमान|वस्तुमाना]]<nowiki/>नुसार चौथा ग्रह आहे. युरेनस [[ग्रह]] पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे. [[पृथ्वी]]<nowiki/>पासून त्याचे अंतर २.८ [[अब्ज]] कि.मी. आहे. युरेनसला [[सूर्य|सूर्याभोवती]] एक प्रदक्षिणा पुरी करण्यास ८४ वर्ष लागतात. नासाच्या "[[व्हॉयेजर २]]" या यानाने युरेनस ग्रहाला भेट दिली आहे. [[इ.स. १९७७]] साली पृथ्वीवरून पाठवलेले "व्हॉयेजर २" यान २४ जानेवारी १९८६ या दिवशी युरेनसच्या सर्वांत जवळ पोहोचले. तेथून ते [[नेपच्यून ग्रह|नेपच्यून ग्रहासाठीच्या]] त्याच्या पुढच्या प्रवासाला निघून गेले. या ग्रहासाठी सध्या तरी (२०१९ साली) कोणत्याही नव्या मोहिमेचा विचार नाही
१५१

संपादने