"जिल्हाधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ १:
{{विस्तार}}
 
'''जिल्हाधिकारी''' (District Collector/ Collector) हा [[भारतीय]] प्रशासन सेवा [[अधिकारी]] हा व्यक्ती प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण [[जिल्हा|जिल्ह्याच्या]], कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते [[जिल्हा न्यायदंडाधिकारी]] ही असतात.1772 मध्ये ब्रिटिश गव्हर्नर वारेन हेस्टिंग्स यांनी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली.जमीन महसूल वसुलीच्या उद्देशाने हे पद निर्माण करण्यात आले. या पदाचेमहत्त्व वाढवण्यासाठी कंपनी सरकारने न्यायदान आणि नागरी प्रशासनाचीजबाबदारी जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवली.जिल्हाधिकाऱ्याला इंग्रजीमध्ये Collector असे म्हणतात.हा शब्द Dritrictम्हणजे जिल्हा आणि Collect म्हणजे गोळा करणारा या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे.
 
जिल्हाधिकारी हा गट [[अ]] चा [[अधिकारी]] असतो. त्याची निवड संघ लोकसेवा आयोग करत असते. केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखात्यारित काम करतो.
उपजिल्हाधिकारी हे पद राज्यातील लोकसेवा आयोग यांच्याकडून घेतली जाते.
उपजिल्हाधिकारी पदासाठी जर आपण पात्र ठरला तर आपल्याला पुढील ट्रेनिंग साठी पुणे येथे पाठवले जाते. जिल्हाधिकारी यांचे प्रशिक्षण लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी, मसूरी येथे होते.अंतर्गत क्षेत्राचा विकास करणे व नवे कायदे जिल्ह्यात लागू करणे ही जिल्हाधिकाऱ्यांची [https://mahendrapatil1210.blogspot.com/2020/09/district-collector.html मुख्य कर्तव्य] होय त्याचबरोबर विविध योजनांचे प्रतिनिधित्व देखील ते करतात.
[[वर्ग:नागरिकशास्त्र]]
[[वर्ग:राज्य शासनाचे कर्मचारी]]