"आकाशकंदील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र जोडले
ओळ ७:
==धार्मिक महत्त्व==
[[File:Shopping season Diwali India.jpg|thumb|भारतातील विविध प्रकारचे आकाशकंदील]]
[[चित्र:Akashkandil.jpg|thumb|विकण्यासाठी ठेवलेले आकाशकंदील]]
[[कार्तिक महिना|कार्तिक महिन्या]]त [[सूर्यास्त|सूर्यास्ता]]च्या वेळेला घराच्या बाहेर आकाशदिवा लावावा असे हिंदू धर्मशास्त्र सांगते.घराच्या बाहेर अंगणात जमीन साररवून मध्यभागी यज्ञाला उपयोगी असे लाकूड मधोमध खड्डा खणून पुरावे.त्यावर आठ पाकळ्यांचे दिव्याचे तयार केलेले यंत्र टांगावे. या यंत्राच्या मधोमध दिवा लावावा. त्याच्या आठ पाकळ्यात आठ दिवे लावावेत आणि हा दिवा देवाला अर्पण करावा असे सांगितले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=vOxDAAAAYAAJ&q=%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE&dq=%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjU1tXA9-zdAhVEfLwKHeDTD-oQ6AEISjAF|title=Dharmasindhu ...|last=Upadhyaya|first=Kashi Nath|date=1886|language=mr}}</ref>
[[चित्र:Lanterns-at-Durpan-stores.gif|thumb|right|250px|दिवाळीसाठी वापरले जाणारे आकाशकंदील]]