"शेतकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: Reverted अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ १:
{{विकिकरण}}
'''शेतकरी(shetakari)''' ही [[https://shetakari.com शेती]] धारण करणारी व्यक्ती असते. शेेती कसणारा तो शेतकरी. शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. 'गावगाडा'कार त्रि.ना.आत्रे 'गाव वसविण्याचे आणि काळी वहीतीला  आणण्याचे' श्रेय कुणबीकीला देतात. त्यांच्या मते खेडणे म्हणजे जमिनीची मशागत करणे आणि खेडुत म्हणजे जमीन कसणारा. असा प्रत्यक्ष जमीन कसणारा मालक असो  वा कुळ, मिरासदार असो वा बटाईदार. प्रत्यक्ष जमीन कसणारा म्हणजे शेतकरी होय. शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावरून शेतकऱ्याची उपजीविका चालते.
 
'''जगाचा पोशिंदा म्हणून खरी ओळख'''
ओळ ९:
शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून आणि स्रियांच्या लागवडतंत्रातून झाला. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. म्हणून भारताला ''''कृषी प्रधान'''' देश म्हटले जाते. मान्सूूनवर आधारित शेेती ही एक नैसर्गिक जीवनपद्धती आहे.'''महाराष्ट्रातील शेतकरी इतिहास''' लिहिणे, अभ्यासणे आणि जतन करणे आवश्यक आहे. शेतकरीवर्ग प्राचीन काळापासून व्यवस्थेचा बळी आहे.
 
== पहिला शेतकरी([https://shetakari.com shetakari]) मुख्यमंत्री ते शेतकरी [https://shetakari.com shetakari] कैवारी ==
 
कृषी प्रधान देश आणि कृषीप्रधान महाराष्ट्र म्हणून आपल्या देशाची व महाराष्ट्राची ओळख आहे. देशाचा कणाच शेती आणि शेतकरी आहे. शेतकरी म्हणजे शेतात राबराब राबणारा, शेती कसणारा वर्ग. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर व भाषावार प्रांत रचनेनुसार राज्य स्थापना झाली. त्यानुसार महाराष्ट्र राज्याची देखील सन १९६० मध्ये विदर्भ, मराठवाडा मिळून निर्मिती झाली. याच महाराष्ट्रातून देशाला [[https://shetakari.com वसंतराव नाईक]] याांच्या रुपाने पहिला शेतकरी मुख्यमंत्री मिळाला. वसंतराव नाईक हे हाडाचे प्रगतशील शेतकरी होते. राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा मान त्यांनाच मिळाला. यामागे त्यांची शेतकरी प्रति असलेली निष्ठा आणि लोककल्याणकारी धोरणांची उभारणी हे कारणीभूत असल्याचे मानले जाते. हरितक्रांती, श्वेतकक्रांती वसंतराव नाईक यांनी घडवून आणली. शेतकरी समृद्ध व सन्मानाने जगावा यावर त्यांचा अधिक भर होता. शेतकरी कल्याणकारी धोरणांचा महामेरू म्हणून ओळख असली तरी शेतकरी कष्टकरी वर्ग त्यांना आपला कैवारी मानतात. महाराष्ट्र शासन कृषी प्रधान असणाऱ्या महाराष्ट्राचा पावन पर्व म्हणून मानला जाणारा '[[कृषिhttps://shetakari.com दिन (महाराष्ट्र)|कृषी दिन]]' हा दिवस हरितक्रांती व श्वेत क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती म्हणून सर्वत्र साजरा केला होतो. आधुनिक गीत रामायणकार, प्रख्यात कवी गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर यांनी तर शेतकऱ्यांचे कैवारी मानले जाणारे वसंतराव नाईक यांच्या शेती व शेतकरी निष्ठा, हरितक्रांती बाबत सुंदर वर्णन केले आहे., "वसंतराव नाईक यांनी उघडया जमिनीला सन्मानाने हिरव्या पाचूचे वस्त्र नेसवले आहे. "
 
         
ओळ २६:
पिकांचे नुकसान करतात म्हणून [[अमेरिका|अमेरिकेतील]] लोकांनी 'कॅरोलविना पॅराकीट' या पोपटाच्या सुंदर प्रजातीचा वंशच संपवून टाकला. माअोच्या आदेशानंतर चिनी नागरिकांनी लाखो चिमण्यांची कत्तल केली, त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासामारीचा सामना करावा लागला. पिकाचे उत्पादनच न झाल्याने लाखो लोक मृत्युमुखी पडले. शेवटी चीन सरकारला रशियातून [[चिमणी|चिमण्या]] आयात कराव्या लागल्या.
 
== भारतातील शेतकरी([https://shetakari.com shetakari]) ==
भारतातील शेतकरी हा जागतिकीकणानंतर आधुनिक शेतीकडे थोड्याफार प्रमणात वळला. त्याआधी तो पारंपारिक पद्धतीने शेती करत असे. तो शेतामध्ये शेंद्रिय खते वापरत असे. पारंपारिक शेतीमध्ये त्याला भेडसावणार्या समस्यांमध्ये पिकावरील रोगराई, पाण्याची टंचाई ई. समस्या भेडसावत असत. पण जागतिकीकरणानंतर भारतातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला.
 
ओळ ३९:
* मराठी शेतकरी (कृषी ॲप)
* महात्मा फुले आणि शॆतकरी चळवळ (डाॅ अशोक चौसाळकर)
* योद्धा [https://shetakari.com शेतकरी] ([[शरद जोशी]])
* [[शरद जोशी]] : शोध अस्वस्थ कल्लोळाचा (वसुंधरा काशीकर-भागवत)
* [https://shetakari.com शेतकरी] आत्महत्या कारणे व शाश्वत उपाय (विनायक हेगाणा)
* [https://shetakari.com शेतकरी] जेव्हा जागा होतो (अभिमन्यू सूर्यवंशी)
* शेतकरी नावाचा माणूस (बाळासाहेब जगताप )
* शॆतकरी राजा (शंकर सखाराम)
"https://mr.wikipedia.org/wiki/शेतकरी" पासून हुडकले