Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५१०:

नमस्कार, आपण सध्या विविध लेखांची निर्मिती करत आहात आणि त्यासोबतच नवनवीन वर्ग सुद्धा तयार करत आहात. परंतु नवीन वर्ग बनवला तर आपण त्याला इतर वर्गाशी जोडत नाही. एखादा नवीन वर्ग बनवला तर त्या वर्गात अन्य वर्ग जोडणे आवश्यक असते. उदा. "वर्ग:२०व्या शतकातील भारतीय शिक्षिका" असा वर्ग बनवला असता त्यामध्ये "विसाव्या शतकातील व्यक्ती", "भारतीय शिक्षिका" असे वर्ग जोडायचे असतात.--[[User:Sandesh9822|'''संदेश हिवाळे''']][[User talk:Sandesh9822|चर्चा]] १४:०३, १६ सप्टेंबर २०२१ (IST)

:: वरील सूचना विचारात घ्या, तुम्ही सध्याही वर्गहीन वर्ग तयार करीत आहात--[[User:Sandesh9822|'''संदेश हिवाळे''']][[User talk:Sandesh9822|चर्चा]] १३:५१, ९ डिसेंबर २०२१ (IST)

== पूर्णविराम ==