"राष्ट्रीय महामार्ग १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{गल्लत|राष्ट्रीय महामार्ग १ (जुने क्रमांकन)}}
{{माहितीचौकट रस्ता
|नाव = राष्ट्रीय महामार्ग १
Line १४ ⟶ १५:
|देखभाल = भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
}}
'''राष्ट्रीय महामार्ग १''' (National Highway 1) हा [[भारत]]ाच्या [[जम्मू आणि काश्मीर]] व [[लडाख]] ह्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये धावणारा एक [[राष्ट्रीय महामार्ग]] आहे. जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकनानुसार हा मार्ग [[राष्ट्रीय महामार्ग १डी१ डी (जुने क्रमांकन)|राष्ट्रीय महामार्ग १डी१ डी]] ह्या नावाने ओळखला जात असे. सुमारे ५३४ किमी लांबीचा हा महामार्ग [[श्रीनगर]]ला [[लेह]]सोबत जोडतो. [[हिमालय]]ामधील दुर्गम भागातून वाट काढणारा हा महामार्ग भारत-[[पाकिस्तान]] [[नियंत्रण रेषा|नियंत्रणरेषेच्या]] जवळून धावतो. [[बारामुल्ला]], [[सोनमर्ग]], [[झोजी ला]], [[द्रास]], [[कारगिल]] इत्यादी स्थाने ह्याच महामार्गावर स्थित आहेत.
 
लडाखला उर्वरित भारतासोबत जोडणाऱ्या २ महामार्गांपैकी हा एक आहे (दुसरा: [[लेह-मनाली महामार्ग]]).