"झोजी ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २७:
 
[[चित्र:Zojila_Road.jpg|इवलेसे|जून,२००४ मध्ये झोजी ला]]
'''झोजी ला''' [[हिमालय|हिमालयातील]] एक उंच डोंगराळ प्रदेश आहे जो [[भारत|भारताच्या]] [[लडाख]]<nowiki/> केंद्र शासित प्रदेशात आहे. [[द्रास]] मध्ये स्थित, हि खिंड [[काश्मीर खोरे|काश्मीर खऱ्याच्या]] पश्चिमेस आणि द्रास आणि सुरू खोरे त्याच्या ईशान्येकडे व पुढील पूर्वेस [[सिंधु नदी|सिंधू]] घाटी आहे.
 
[[हिमालय|हिमालयीन]] पर्वतरांगाच्या पश्चिम भागात [[श्रीनगर]] आणि [[लेह]] दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग १ या खिंडीत आहे. दरवर्षी मुसळधार बर्फवृष्टीमुळे वाहनांचा प्रवाह हिवाळ्यामध्ये थांबत असल्याने झोजी-ला बोगद्याचे बांधकाम आता सुरु झाले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/झोजी_ला" पासून हुडकले