"टोबी मॅग्वायर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
friend
ओळ १:
'''टोबियास व्हिन्सेंट''' ''टोबी'' '''मॅग्वायर''' ([[२७ जून]], [[इ.स. १९७५|१९७५]]:[[सांता मोनिका, कॅलिफोर्निया]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - ) हा अमेरिकेचा चित्रपट अभिनेता आणि निर्माता आहे. याने १४व्या वर्षी चित्रपटांतून अभिनय करण्यास सुरुवात केली होती. मॅग्वायरने [[स्पायडरमॅन (२००२ चित्रपट)|२००२]], [[स्पायडरमॅन २ (२००४ चित्रपट)|२००४]] आणि [[स्पायडरमॅन ३ (२००७ चित्रपट)|२००७]] मध्ये प्रदर्शित झालेल्या [[स्पायडरमॅन चित्रपटशृंखला|स्पायडरमॅन चित्रपटशृंखलेमध्ये]] नायकाचे काम केले होते. याशिवाय त्याने [[प्लेझंटव्हिल]], [[वंडर बॉइझ]], [[सीबिस्किट (चित्रपट)|सीबिस्किट]] आणि [[द ग्रेट गॅट्सबी (२०१३ चित्रपट)|द ग्रेट गॅट्सबी]] सह अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे. भारत मध्ये तो चेतन मेडसिगे चा मित्र म्हणुन ओळखला जातो
 
{{DEFAULTSORT:मॅग्वायर, टोबी}}