"पुणे करार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो रसिका रा. शिंदे (चर्चा) यांनी केलेले बदल JavaHurricane यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४:
| width1 = 140
| width2 = 121
| footer = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] आणि [[महात्मा गांधी]]
| image1 = Dr. Bhimrao Ambedkar.jpg
| image2 = MKGandhi.jpg
}}
 
'''पुणे करार''' हा [[महात्मा गांधी]] आणि [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] या राजकीय नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर इ.स. १९३२ रोजी झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. त्यावर [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर] ], [[पंडित मदनमोहन मालवीय]], [[मुकुंद रामराव जयकर]], [[सी. राजगोपालाचारी]] आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.
[[चित्र:M.R. Jayakar, Tej Bahadur Sapru and Dr. Babasaheb Ambedkar at Yerwada jail, in Poona, on 24 September 1932, the day the Poona Pact was signed.jpg|thumb|right|230px|दि. २४ सप्टेंबर १९३२ रोजी, येरवडा जेलमध्ये जयकर, तेज बहादुर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या दिवशी पुणे करारावर सही झाली.]]
 
== करारनाम्याच्या अटी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे_करार" पासून हुडकले