"सीना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ १९:
'''सीना नदी''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अहमदनगर]] ,[[उस्मानाबाद]] व [[सोलापूर]] जिल्ह्यातील एक नदी आहे.
 
नगर शहरा पासुन दक्षिण दिशा कडे नगर शहरा पासुन १६. किमी अंतरावर सिना नदी काठी नगर तालुक्यातील दहिगाव आहे .या ठिकाणी श्री राम मंदिर आहे व ते पुुु्रातण आहे या मंदिराचे बांधकाम [[हेमाडपंथी]] बांधणीचे बांधकाम आहे.हे मंदिर [[अहिल्याबाई होळकर]] यांनी बांधलेले आहे असा पुरावा आहे या मंदिराचे बांधकाम 900९५० वर्षा पुवीॅ चे आहे असे पुरावे देखील आढळतात.दहिगाव हे गाव सिना नदी काठी वसलेले गाव आहे .
 
सीना नदी ही अहमदनगर शहराच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे,तसेच पूर्वी आणि आज पण नगर शहराला ,[[पुणे]] महामार्ग आणि अहमदनगर रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी स्थानक भागात साधारण १४७ वर्षांपूर्वी [[ब्रिटिश|ब्रिटिशांनी]] बांधलेला ऐतिहासिक लोखंडी पूल आजपर्यंत चांगल्या स्थितीत आहे,विशेष म्हणजे यापुलाचे लोखंड अजूनही गंजलेले नाही हे विशेष आहे .
"https://mr.wikipedia.org/wiki/सीना_नदी" पासून हुडकले