"परभणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३६:
 
==हे सुद्धा पहा==
परभणीपासून जवळच '''गंगाखेड''' हे गांव आहे. गंगाखेड ही संत जनाबाईंची जन्मभूमी असल्यामुळे येथे [[संत जनाबाईं|जनाबाईची समाधी]] आहे. त्यामुळे या गावाला संताची वारसा लाभलेले आहे तसेच गंगाखेडजवळून गोदावरी ही नदी वाहते. या गोदावरी नदीच्या पात्रात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. काही मंदिरे ही नदीच्या पात्रात आहेत तर काही नदी पात्रापासून थोड्या उंचीवर स्थित आहेत.
 
तसेच परभणी पासून जवळच '''पाथरी''' येथे शिर्डी साईबाबा यांचे जन्मस्थळ आहे, तेथे त्यांचे मंदिर सुद्धा आहे. '''ञिधारेला''' तीन धारांचा संगम झालेला असून येथे ओॅंकारनाथ भगवान या सिध्दपुरुषाचे मंदिर आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/परभणी" पासून हुडकले