"जयंत विष्णू नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2409:4042:D9D:5B62:0:0:1C9:ED11 (चर्चा) यांनी केलेले बदल Snehalshekatkar यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
छोNo edit summary
ओळ ४८:
डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.
 
चार दशकांहूनदशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे [[खगोलभौतिकी]] क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला [[खगोलशास्त्र]] समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
 
== साहित्यातील भर ==