"जैत रे जैत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:मराठी चित्रपट; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो अतिरिक्त वर्ग "मराठी चित्रपट नामसूची" काढला using AWB
ओळ १:
 
<table border="1" cellpadding="2" cellspacing="0" align="right" width="300px">
 
Line ८१ ⟶ ८०:
==कथानक==
{{गौप्यस्फोट इशारा}}
चित्रपटाची कथा ठाकर अदिवासींवर बेतलेली आहे. नाग्या ([[मोहन आगाशे]]) हा भगताचा मुलगा असतो. त्याला पुण्यवंत व्हायचे असते. एकदा त्याला [[मधमाशी]] चावते आणि त्याचा [[डोळा]] निकामी होतो. म्हणून त्याला लिंगोबाच्या डोंगरावर जाऊन तिथली राणी माशी मारायची आहे. चिंधी ([[स्मिता पाटील]]) हिचा आधी विवाह झाला असतो. परंतु धाडसी चिंधीचा नवरा दारूबाज आणि भित्रा आहे. त्यामुळे ती माहेरी परत येते. आदिवासी रितीप्रमाणे तिच्या बापाला नवऱ्याला नुकसानभरपाई द्यायला लागते. चिंधी आणि नाग्या प्रेमात पडतात. याला नाग्याच्या आईचा ([[सुलभा देशपांडे]]) विरोध असतो. चिंधी नाग्याला सराव करण्यासाठी मदत करते. दरम्यान चिंधी नाग्यापासून गरोदर राहते. शेवटी नाग्या लिंगोबाचा डोंगर सर करतो. चिडलेल्या मधमाश्या चिंधीवर हल्ला करतात व त्यात चिंधी मरते. नाग्या राणी माशीला मारण्यात यशस्वी होतो.
 
जैत रे जैत झालं (राणी माशी मेली) तरी हाती काहीच लागत नाही कारण त्याच्या आयुष्यातली राणीदेखील मरते.
Line ९७ ⟶ ९६:
{{संदर्भयादी}}
{{राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट}}
 
[[वर्ग:मराठी चित्रपट नामसूची]]
[[वर्ग:इ.स. १९७७ मधील मराठी चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. १९७७ मधील मराठी भाषेतील चित्रपट]]