"काश्गर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो केन्द्र, replaced: केन्द्र → केंद्र
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''काश्गर''' किंवा '''काशी''' हे [[चीन]]च्या पश्चिम भागातील शहर आहे. अंदाजे ३,५०,००० लोकसंख्या असलेले हे शहर [[शिन्जियांग]] प्रांतातील काश्गर विभागाचे प्रशासकीय केंद्र आहे. शहराचा मुख्य भाग १५ चौकिमी तर महानगरी भाग ५५५ चौकिमीमध्ये पसरलेला आहे.
| नाव = {{लेखनाव}}
| स्थानिक = 喀什市 قەشقەر
| चित्र = Id_Kah_Mosque_(39712811190).jpg
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा =
| वर्णन =
| नकाशा१ = चीन
| देश = चीन
| राज्य =
| प्रांत = [[शिंच्यांग]]
| जिल्हा =
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = १०५६.८
| उंची = ४१७०
| लोकसंख्या = ७,११,३००
| लोकसंख्यावर्ष = २०१९
| घनता =
| वेळ = [[यूटीसी+०८:००]] (चिनी प्रमाणवेळ)
| वेब = http://www.xjks.gov.cn/
|latd=39 |latm=28 |lats=5 |latNS=N
|longd=75 |longm=59 |longs=38 |longEW=E
}}
'''काश्गर''' (किंवा '''काशी'''; [[उय्गुर भाषा|उय्गुर]]: قەشقەر) हे [[चीन]] देशाच्या वायव्य भागातील [[शिंच्यांग]] ह्या स्वायत्त प्रांतामधील एक शहर आहे. चीनमधील सर्वात पश्चिमेकडे [[मध्य आशिया]]मध्ये स्थित असलेल्या ह्या शहरापासून [[अफगाणिस्तान]], [[किर्गिझस्तान]], [[ताजिकिस्तान]] व [[पाकिस्तान]] ह्या देशांच्या सीमा लागून आहेत. अश्मयुगीन काळापासून [[रेशीम मार्ग]]ावरील एक महत्त्वाचे ठिकाण राहिलेले काश्गर जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक ओळखले जाते. चीनला पाकिस्तानसोबत जोडणारा [[काराकोरम महामार्ग]] देखील येथेच संपतो. सुमारे ७ लाख लोकसंख्या असलेले काश्गर शहर ह्याच नावाच्या प्रांताचे मुख्यालय आहे. येथील ८१ टक्के रहिवासी [[मुस्लिम]] तर उर्वरित १९ टक्के [[हान चिनी]] आहेत. येथील इदगाह मशीद ही चीनमधील सर्वात मोठी [[मशीद]] आहे.
 
==हेही पहा==
*[[चीनमधील शहरांची यादी]]
 
==बाह्य दुवे==
{{Commons category|Kashgar|काश्गर}}
{{Wikivoyage|Kashgar|काश्गर}}
* [http://www.xjks.gov.cn/ अधिकृत संकेतस्थळ]
 
[[वर्ग:चीनमधील शहरे]]
[[वर्ग:क्वांगतोंग]]
 
 
[[वर्ग:चीनमधील शहरे]]
[[वर्ग:शिन्जियांगशिंच्यांग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/काश्गर" पासून हुडकले