"भोजपुरी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १७:
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = {{Webarchiv | url=http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=aar | wayback=20080203080925 | text=bho}}
}}
'''भोजपुरी''' ही [[भारत]] देशामधील एक [[बोलीभाषा]] आहे. [[हिंद-आर्य भाषासमूह]]ामधील एक सुमधुर भोजपुरी भाषा प्रामुख्याने [[उत्तर प्रदेश]], [[झारखंड]] व [[बिहार]] राज्यांत तसेच पूर्व [[नेपाळ]]मध्ये वापरली जाते. इतरत्र भोजपुरी भाषा [[गयाना]], [[सुरिनाम]], [[फिजी]] व [[मॉरिशस]] ह्या देशांमध्ये देखील वापरात आहे.
 
पण जवळपास ८ कोटी लोकांची मातृभाषा असून देखील या भाषेला भारतामध्ये अधिकृत भाषा म्हणून मान्यता नाही. अलीकडेच या भाषेला मान्यता मिळावी म्हणून आंदोलने होत आहेत..