"भोपाळ वायुदुर्घटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १८:
 
== युनियन कार्बाईडवरील खटला आणि वॉरेन ॲंडरसनवरील आरोप ==
युनियन कार्बाईड कंपनीचे त्यावेळचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), [[वॉरेन अँडरसन|वॉरेन ॲंडरसन]] यांच्यावर [[इ.स. १९९१]] मध्ये मनुष्यवधाचा खटला भरण्यात आला. ॲंडरसन यांना १ फेब्रुवारी १९९२ रोजी भोपाळच्या सरन्यायाधीशांनी मनुष्यवधाचा खटल्यामधे न्यायालयामधे हजर न झाल्याने त्यांना फरारी म्हणून घोषित केले. न्यायालयाने ॲंडरसन यांच्या [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतून]] भारताकडे प्रत्यार्पणासाठी भारतीय सरकारला आदेश जारी केला. ॲंडरसन यांना अटक होऊ शकली नाही. अखेर [[व्हेरो बीच, फ्लोरिडा]] येथील एका इस्पितळात २९ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
 
==चित्रपट==