"षड्रिपू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[काम]], [[क्रोध]], [[लोभ]], [[मोह]], [[मद]] आणि [[मत्सर]] या सहा [[भावनांना]] '''षड्रिपू''' किंवा '''षडरिपू''' (सहा शत्रू, सूचना: ड चा पाय मोडावा) असे म्हणतात.
 
या भावनांमुळे [[मन]] अशांत होते. [[मन]] एकाग्र करण्यात यांमुळे अडचणी येतात.
 
# काम म्हणजे मानवी मनात नित्य निर्माण होणाऱ्या इच्छा. मग त्यात [[कामवासना|लैंगिक]] भावना सुद्धा येतात. <br>
या भावनांमुळे [[मन]] अशांत होते. [[मन]] एकाग्र करण्यात यांमुळे अडचणी येतात.
 
# काम म्हणजे मानवी मनात नित्य निर्माण होणाऱ्या इच्छा. मग त्यात [[लैंगिक]] भावना सुद्धा येतात. <br>
# क्रोध म्हणजे राग.(गुस्सा,चड़चिढाहट) <br>
# लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीचा हव्यास, मिळविण्याची इच्छा, अतीव प्रेम.(लालच) <br>
"https://mr.wikipedia.org/wiki/षड्रिपू" पासून हुडकले