"विचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{बदल}}
'''विचार''' करणे म्हणजे विशिष्ट तर्‍हेने बुद्धीची पावले टाकणे.<ref name="maharshivinod.org">Google's cache of http://www.maharshivinod.org/node/130. It is a snapshot of the page as it appeared on 20 Feb 2010 15:18:55 GMT.</ref><references/>
== व्यूत्पत्ती ;-==
 
‘चर’ म्हणजे चालणे, वि+चर म्हणजे विशिष्ट तर्हेने चालणे. ‘चर’ चे ‘चार’ हे प्रयोजक रूप आहे. चार म्हणजे चालविणे. बुद्धीला किंवा मनाला काही नियमांनुसार ‘चालविणे’ म्हणजे विचार करणे.<ref name="maharshivinod.org"/>
"पुर्वानुभवाच्या मदतिने व्यक्तिच्या मनातल्या मनात होणारी प्रक्रिया म्हनजे विचार होय".
'''विचार प्रक्रिया;-(THINKING PROCESS)''' ;-(वर्ग मानसशास्र)';- विचार हि मानवि मनाचि प्रक्रिया आहे.डोळ्यासमोर नसलेल्या कोणत्याहि गोष्टिबद्दल चालु असलेल्या मानसिक प्रक्रियेला आपण विचार म्हणतो.
मनुष्य हा विचारशील प्राणी आहे यामुळेच मनुष्य प्राणी आणि मानावेत्तर प्राणी यांचेमध्ये फरक दिसून येतो .मानवाला विचार करता येत असल्यामुळेच आज प्रगती करू शकला .विचारप्रक्रीयेमुळेच आजचा मानव चिंतनशील ,विचारशील बनला आहे.मानवाच्या प्रगल्भतेमुळे याष्याची शिखरे गाठतो आहे. म्हणूनच विचार म्हणजे काय ,विचार प्रक्रिया कशी चालते हे पाहणे महत्वाचे ठरते .
 
            व्याख्या ;   विचार ;-' व्यक्तीच्या पुर्वानुभवाच्या विविध अंगानी मनातल्या मनात जुळवाजुळव करण्याची प्रक्रिया म्हणजे विचार होय'.
विचारांचे प्रकार ;
 
-१)सृजनशिल विचार ; ज्या विचारामध्ये नाविन्यपूर्णता असते त्यास सृजनशिल विचार म्हणतात.
 
२)आत्मकेंद्रित विचार
 
३)वास्तविक विचार
 
== स्थितिज्ञान, निष्कर्ष, आणि मते ==
== स्थितिज्ञान, निष्कर्ष, आणि मते ==मनुष्य हा विचारशील प्राणी आहे यामुळेच मनुष्य प्राणी आणि मानावेत्तर प्राणी यांचेमध्ये फरक दिसून येतो .मानवाला विचार करता येत असल्यामुळेच आज प्रगती करू शकला .विचारप्रक्रीयेमुळेच आजचा मानव चिंतनशील ,विचारशील बनला आहे.मानवाच्या प्रगल्भतेमुळे याष्याची शिखरे गाठतो आहे. म्हणूनच विचार म्हणजे काय ,विचार प्रक्रिया कशी चालते हे पाहणे महत्वाचे ठरते .
            व्याख्या ;   विचार ;-' व्यक्तीच्या पुर्वानुभवाच्या विविध अंगानी मनातल्या मनात जुळवाजुळव करण्याची प्रक्रिया म्हणजे विचार होय'.
विचारांचे प्रकार ;
 
-१)सृजनशिल विचार ; ज्या विचारामध्ये नाविन्यपूर्णता असते त्यास सृजनशिल विचार म्हणतात.
 
२)आत्मकेंद्रित विचार
 
३)वास्तविक विचार
 
आपणा माणसांचे सगळे विचार स्थितिज्ञान [[निष्कर्ष]], आणि मते ह्या त्रिकूटाच्या मिश्रणांमधून तयार होत असतात, आणि कालौघात ते बदलतही असतात.
Line ४५ ⟶ ४७:
परिशिष्टे :
 
(१) "निरीक्षण/मापन/पॄथक्करण ह्या त्रिकूटावर आधारलेल्या सर्वसंमत शास्त्रीय पद्धती वापरून कोणत्याही विषयासंबंधी जमवलेली माहिती ते त्या विषयीचे स्थितिज्ञान. पर्यायी कुठल्याही स्थितिज्ञानाचा अचूकपणा कोणतीही असामी त्या शास्त्रीय पद्धती वापरून केव्हाही स्वतंत्रपणे तपासू शकते." अशी दोन विधाने वर दुसर्या परिच्छेदात आहेत. पण कॊणत्याही बाबीसंबंधी तशा तपासण्या करून स्थितिज्ञान प्राप्त करून घेणे हे बहुतेक सर्व जणांच्या आवक्याबाहेरचे असते, कारण निरीक्षण/मापन/पॄथक्करण ह्यांकरता लागणारा मोकळा वेळ, तंत्रज्ञान, आणि साधने ह्या सगळ्या गोष्टी अगदी मोजक्या माणसांना उपलब्ध असतात. ह्या वस्तुस्थितीमुळे आपणा बहुतेक माणसांना अनिवार्यतः कॊणा ना कोणा दुसर्यांच्या सचोटीवर आणि जाणकारीवर विश्वास ठेवून त्यांनी पुरवलेली माहिती स्थितिज्ञानात्मक आहे असे धरून चालत रहावे लागते. आपण विश्वास ठेवलेली सगळी माणसे वस्तुतः पूर्ण सचोटीची आणि त्याहून मुख्य म्हणजे पूर्ण जाणकार असतील किंवा नसतील. उघडपणे आपण विश्वास ठेवलेल्या माणसांसंबंधी आपल्याला जे अनुभव येत रहातील त्यांनुसार आपला त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढतो किंवा कमी होतो. सचोटी आणि जाणकारी ह्या दोन बाबीत माणसांचा एकमेकांवरचा बर्यापैकी विश्वास समाजचालनेला अत्यावश्यक आहे. पण त्या दोन बाबींच्या वाणीच्या वस्तुस्थितीपायी लोकांबाबतचे तारतम्य ही गोष्ट [[आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी|आयुष्यात]] खूप महत्त्वाची ठरते. वरच्या स्थितीचे एक मुख्य उदाहरण म्हणजे जगातल्या राजकीय, आर्थिक, आणि सामाजिक घटनांबाबत स्थितिज्ञान मिळवण्याकरता आपण माणसे वृत्तपत्रांवर आणि दूरदर्शनातल्या वृत्तकथनांवर विश्वास ठेवत असतो. पण काही काही वृत्तपत्रे आणि [[दूरदर्शनसंस्था]] बातम्या देताना बातम्यांमधे जाणूनबुजून किंवा अजाणतेपणी आपल्या मतांचेही कमीजास्त मिश्रण करत असतात.
 
(२) काही वेळा काही माणसे काही विधाने करताना आपण केवळ स्थितिज्ञान प्रकट करत आहोत हे जोरकसपणॆ सांगण्याकरता "वस्तुस्थिती अशी आहे की..." अशा तर्हेचे शब्द वापरत असतात. पण कोणी तसे म्हटले तरी त्या असामीचे ते विधान वस्तुस्थितीनिदर्शक असेल किंवा नसेलही.
Line ५१ ⟶ ५३:
== वैचारिकता आणि अवैचारिकता ==
मनुष्य हा विचारशील प्राणी आहे यामुळेच मनुष्य प्राणी आणि मानावेत्तर प्राणी यांचेमध्ये फरक दिसून येतो .मानवाला विचार करता येत असल्यामुळेच आज प्रगती करू शकला .विचारप्रक्रीयेमुळेच आजचा मानव चिंतनशील ,विचारशील बनला आहे.मानवाच्या प्रगल्भतेमुळे याष्याची शिखरे गाठतो आहे. म्हणूनच विचार म्हणजे काय ,विचार प्रक्रिया कशी चालते हे पाहणे महत्वाचे ठरते .
प्रत्येक व्यक्तिच्या विचारांमधे थोडीबहुत अवैचारिकता असते, आणि त्या गोष्टीची आपणा बहुतेकांना जाणीव नसते. विशेषतः दुसर्या कोणी --आणि विशेषतः कोणी राजकारणी लोकांनी व्यक्त केलेल्या कोणत्याही विचारांमधे वैचारिकता/अवैचारिकता किती आहे? हे आपण डोळसपणे नेहमी अजमावत रहाणे इष्ट आहे. विचारांमधल्या अवैचारिकतेची मुख्य रूपे अशी :
# काहीतरी मुद्द्याच्या समर्थनाकरिता कुठल्यातरी वरकरणी "सारख्याच" भासणार्या आणि दुसर्यांना नीट माहीत असलेल्या घटनेचा/गोष्टीचा निर्देश करून त्या निर्देशाच्या आधारावर मुद्द्याच्या घटनेचे/गोष्टीचे वरकरणी "तात्त्विक" समर्थन करणे: पुष्कळदा ही समर्थनाची अतात्त्विक पद्धत लोक अजाणतेपणी वापरत असतात, तर काही वेळा (मुख्यतः राजकारणी माणसे) भोळसर श्रोत्यांची जाणूनबुजून दिशाभूल करण्याकरिता. दोन भिन्न गोष्टींमधे काही बाबतीत साम्य असले तर "म्हणून" इतर कुठल्या बाबतीत त्यांच्यात साम्य असणारच ह्या विचारात तर्कशुद्धता शून्य आहे.
# "अमुक एक घटना घडल्यानंतर अमुक दुसरी घटना घडली" ह्या वस्तुस्थितीच्या जोरावर पहिली घटना दुसर्या घटनेकरता कारणीभूत आहे हे विचित्र समर्थन करणे : पहिली घटना दुसर्या घटनेकरता (पूर्णतः किंवा काही अंशी) कारणीभूत आहे की नाही हे वास्तविक संबंधित माहिती मिळवून मग ठरवले पाहिजे.
"https://mr.wikipedia.org/wiki/विचार" पासून हुडकले