"ट्रॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''ट्रॅम''' (इंग्लिश:Tram) हे विजेवर चालणारे वाहन आहे. या साठी रस्त्यातच रूळ टाकलेले असतात. या वाहनामुळे वाहतूक कोंडी होवू शकते. तसेच यांचा वेगही मर्यादित असतो. भारतात पूर्वी [[मुंबई]] येथे ट्रॅम सेवा होती. तसेच [[कलकत्ता]] येथेही ट्रॅम धावत असत. [[युरोप]] मधले अनेक देश तसेच [[ऑस्ट्रेलिया]]तील काही शहरे येथे [[ट्रॅम]] हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून वापरले जाते. शेजारील चित्रात [[मेलबर्न]] शहरातील रस्त्यात इतर वाहतूकी सोबत ट्रॅम दिसत आहे.
[[Image:जूनी ट्रॅम.JPG|right|thumb|जूनी ट्रॅम]]
[[Image:नवीन ट्रॅम बाजूने दिसणारी.JPG|right|thumb|नवीन ट्रॅम]]
[[Image:नवीन ट्रॅम.JPG|right|thumb|नवीन ट्रॅम
]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ट्रॅम" पासून हुडकले