"शिवधर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
'''शिवधर्म''' हा एक भारतीय धर्म असून तो वैदिक परंपरेपासून फारकत असलेला आहे, आणि १२ जानेवारी २००५ रोजी सुमारे १५ लाख मराठ्यांच्या उपस्थितीत [[सिंदखेड राजा]] येथे शिवधर्माची स्थापना झाली. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून या धर्माची स्थापना करण्यात आली आहे.
 
हिंदू धर्मामध्ये असलेल्या असमानता व चातुर्वर्ण्यापासून मुक्तीच्या विचाराने शिवधर्माची स्थापना करण्यात आली, वैदिक धर्म हा ब्रहम्हणीब्राह्मणी आहे. जनमानसास संभ्रमित करुन समाजात फुट पाडण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवुन वैदिक धर्म काम करत आहे, असा विचार शिवधर्म करतो. प्रामुख्याने [[मराठा]] समाजातील व्यक्ती शिवधर्माच्या अनुयायी आहेत.
==पार्श्वभूमी==
हिंदू धर्मामध्ये असलेल्या असमानता व चातुर्वर्ण्यापासून मुक्तीच्या विचाराने शिवधर्माची स्थापना करण्यात आली, वैदिक धर्म हा ब्रहम्हणी आहे. जनमानसास संभ्रमित करुन समाजात फुट पाडण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवुन वैदिक धर्म काम करत आहे
 
'''मानवी संस्कृती आणि शिवधर्म'''
 
==पार्श्वभूमी==
{{बदल}}
आरंभीच्या रानटी अवस्थेतून मानवाच्या जीवन प्रवासाला सुरवात झाली .निसर्गाच्या सानिध्यात अन्नाच्या मुलभुत गरजेसाठी मानवाने अवलोकन आणि आकलन याद्वारे अनेक शोध लावले.यातूनच त्याला हत्यारांची गरज भासली.ही गरजही मानवाने कालानुक्रमे उपलब्ध नैसर्गिक साधनांद्वारे पूर्ण केली.मानवी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर मानवाची हत्यारे बदललेली दिसतात.आरंभी माणूस वस्त्रहीन होता.कालानुक्रमे त्याने वल्कले, झाडाच्या साली,मोठ मोठी पाने यांचा वस्त्र म्हणून वापर केला. कृषिचा शोध लागल्यानंतर अनेक पिके घेण्यासाठी मानवाने जंगलातिलच वान शोधून काढले.
 
ओळ १३:
 
==स्थापना==
१२ जानेवारी २००५ रोजी [[सिंदखेड राजा]] येथे शिवधर्माची स्थापना झाली. तेथे जमलेला १५ लाख मराठा समाजाचा समुदाय डोळे दिपवून टाकणारा होता. आपल्याला आत्मभान येऊ लागलं आहे, आपल्या अस्तित्वाचा अर्थ कळू लागला आहे,हे आपल्या वाटचालीचं मोठं यश आहे.आपण यथार्थ अभिमान बाळगावा,समाधान मानावं, कृतार्थता अनुभवावी,असं बरंच काही आता घडलं आहे, यात शंका नाही.
आपल्याला आत्मभान येऊ लागलं आहे, आपल्या अस्तित्वाचा अर्थ कळू लागला आहे,हे आपल्या वाटचालीचं मोठं यश आहे.आपण यथार्थ अभिमान बाळगावा,समाधान मानावं, कृतार्थता अनुभवावी,असं बरंच काही आता घडलं आहे, यात शंका नाही.
 
==विचारधारा==
Line २१ ⟶ २०:
मानवी जीवनात जे जे उदात्त,उत्तम,निकोप ,न्यायपूर्ण आणि मानवाच्या सर्व अंतःशक्ती विधायक मार्गाने फुलविनारे असे असते ते ते सर्व शिव स्वरूप असते;म्हनुनच शिवधर्म हे एका निर्मळ-निरामय समाजरचनेचे वास्तव रूप आहे.
शिवधर्म हा अतिप्राचीन असून वास्तवाचे ज्ञान आणि विज्ञानाचे भान या पायावर मानवाच्या सुंदर,समृद्ध आणि परस्परपुरक जगण्यासाठीची उन्नती ही या धर्माची अनादीकालापासूनची प्रेरणा राहिली आहे.
 
शिवधर्म हा अत्यंत प्राचीन धर्म असल्यामुले वंश, वर्ण , जात याबाबत या धर्माने आदिम कालापासून भेदाभेद केलेला नाही किंवा या बाबतीत उच्चनीचता, न्यून-अधिकता मानलेली नाही.मानवामध्ये निसर्गतः असनारया नर आणि मादी या स्तरावर समान असनारया शिव-शक्तीच्या रुपांना स्त्री आणि पुरुषाच्या स्वरूपाकड़े "जात" म्हणून आदिमपासून पाहिले जाते.
 
ओळ ४६:
तोचिरे फाकडा। शिवधर्मी।।१।।{{संदर्भ हवा}}
 
==संदर्भ==
==इतर वाचन==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:भारतीय धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवधर्म" पासून हुडकले