"अष्टसिद्धी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १३:
#[[महिमा]] - महिमा सिद्धी ही अणिमा सिद्धीच्या एकदम विरुद्ध आहे. साधक आपल्या शरीरास असीमित विशालकाय करण्यास समर्थ असणे, हे या सिद्धीच्या कक्षेत येत.
#[[गरिमा]] - शरीरास वजनदार,भारी बनविण्याची दलता कला,क्षमता म्हणजेच गरिमा सिद्धी.आपण महाभारतात संदर्भ वाचतो की,श्रीकृष्णाची तुला करताना सर्व काही दुसर्‍या पारड्यात टाकल गेल तरीही श्रीकृष्णाचंच पारड जड.अर्थात त्यांच्या शरीरास त्यांनी भारी,वजनदार बनवल होत.ज्यामुळे त्यांच पारड जड झाल होत.यात,महिमा सिद्धीसारखा शरीरास विशालकाय करायचे नाही तर त्याच शरीराचा आकार न बदलता वजन वाढवायचे असते.जेणेकरून कुणीही त्याचे शरीर हलवू शकणार नाही.भीमाचे गर्वहरण करण्यासाठी हनुमंतांनी कदाचित याच सिद्धीचा प्रयोग केला असावा.(महाभारत)
#लघिमा -शरीरास भार रहित करण्याची क्षमता असणे म्हणजे लघिमा.शरीर,मन,बुद्धी,वाणी आणि इंद्रिय यामध्ये लाघवता आणणे हे या सिद्धीमध्ये येत.
 
#प्राप्ती - साधक हा कुठेही गमन करू शकणे,हे या सिद्धीमध्ये येत.शरीराच्या गतीपेक्षा मनाची गती ही इथे वर्धित झालेली असते.आपल्या इच्छेनुसार अदृश्य होऊन साधक हा गमन करू शकतो.
लघिमा -शरीरास भार रहित करण्याची क्षमता असणे म्हणजे लघिमा.शरीर,मन,बुद्धी,वाणी आणि इंद्रिय यामध्ये लाघवता आणणे हे या सिद्धीमध्ये येत.
#प्राकाम्य-दुसऱ्याच्या मन, मत आणि विचार यांना समजून घेणे हे असे या सिद्धीचे लक्षण होय. जेव्हा दुसऱ्याच्या मनात मनातील एखाद्या गोष्टीस अत्यंत सरलता पूर्वक साधक समजू शकतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या अभिव्यक्तीस कारणच उरत नाही आणि तिथे मनोसंवादास प्रारंभ होतो.
 
#इशित्व-ही उपाधी भगवंताची आहे. साधक हा स्वतः ईश स्वरूप होतो. असे म्हणतात ना,'नर अपनी करणी करे तो नर का नारायण हो जाये' अगदी तसे हा साधक या सिद्धी कारणाने भगवत्स्वरूपच होतो, तल्लीन होतो.
प्राप्ती - साधक हा कुठेही गमन करू शकणे,हे या सिद्धीमध्ये येत.शरीराच्या गतीपेक्षा मनाची गती ही इथे वर्धित झालेली असते.आपल्या इच्छेनुसार अदृश्य होऊन साधक हा गमन करू शकतो.
#वशित्व-कोणासही वश करून घेणे हे या सिद्धी चे कार्य एखाद्या करवी विधायक कार्य करण्याच्या योगे ही सिद्धी कामी येते.
 
प्राकाम्य-दुसऱ्याच्या मन, मत आणि विचार यांना समजून घेणे हे असे या सिद्धीचे लक्षण होय. जेव्हा दुसऱ्याच्या मनात मनातील एखाद्या गोष्टीस अत्यंत सरलता पूर्वक साधक समजू शकतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या अभिव्यक्तीस कारणच उरत नाही आणि तिथे मनोसंवादास प्रारंभ होतो.
 
इशित्व-ही उपाधी भगवंताची आहे. साधक हा स्वतः ईश स्वरूप होतो. असे म्हणतात ना,'नर अपनी करणी करे तो नर का नारायण हो जाये' अगदी तसे हा साधक या सिद्धी कारणाने भगवत्स्वरूपच होतो, तल्लीन होतो.
 
वशित्व-कोणासही वश करून घेणे हे या सिद्धी चे कार्य एखाद्या करवी विधायक कार्य करण्याच्या योगे ही सिद्धी कामी येते.
 
==संदर्भ==