"नाणकशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो इंग्रजी शब्द दुरुस्त केला
ओळ १:
दुर्मिळ [[नाणे|नाण्यांचा]] संग्रह करून नाण्यांच्या सर्वसमावेशक अभ्यास करणाऱ्या शास्त्राला '''नाणकशास्त्र''' ('''NumismatistsNumismatics''') म्हणतात. प्राप्त झालेल्या नाण्यांचा अभ्यास करीत असताना ऐतिहासिक शक्यतांची पडताळणी केली जाते आणि मग निष्कर्ष काढले जातात. नाण्यांच्या प्रदर्शनातून संबंधित कालखंडाची वैशिष्ट्ये सांगता येतात व आजच्या कालखंडाशी त्या त्या काळातील नाण्यांच्या आधारे तुलनात्मक विवेचन करता येते.
 
वस्तू विनिमया द्वारे धनाची देवाणघेवाण करताना येणाऱ्या अडचणींमुळे नाणी हे चलन वापरात आले. पूर्वी कवड्या, शंख, मणी अश्या अनेक गोष्टी पैसा म्हणून वापरल्या जायच्या. धातूंच्या शोधानंतर धातूंच्या चकत्या बनवून त्यावर तत्कालीन राजाचे चिन्ह कोरणे किंवा छापणे त्याचा वापर व्यापारासाठी नाण्याच्या रुपात होऊ लागला.