"चमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''चमारचांभार''' किंवाहा '''चांभार'''बारा बलुतेदारांपैकी एक आहे. हाही चौथ्या क्रमांकाचा बलुतेदार. हा भारतातील [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जातीचा]] समाज आहे, जो प्रामुख्याने [[उत्तर प्रदेश]]ात राहतो. महाराष्ट्रात या वर्गाला चांभार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील चर्मकार मुलतः [[हिंदू]] धर्माचे पालन करतात. चांभारांची भारतातील लोकसंख्या ५ कोटींपेक्षा अधिक असून ही सर्वात मोठी 'अनुसूचित जाती' आहे. [[महाराष्ट्र]]ाच्या लोकसंख्येत १३ लाख लोकसंख्या चांभारांची आहे. भारतातील अनेक राज्यांत हा समाज मोठ्या संख्येने आढळतो. उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येत १४% आणि [[पंजाब]]च्या लोकसंख्येत १२% चांभार आहेत.
 
चांभार हा बारा [[बलुतेदार]]ांपैकी एक, चौथ्या क्रमांकाचा समाज आहे. [[बूट निर्मिती]] हा जातीचा पारंपरिक व्यवसाय आहे. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामड्याच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.
"https://mr.wikipedia.org/wiki/चमार" पासून हुडकले