"अयोध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Ruhi.jpg|अल्ट=सुंदर अयोध्या नगरी|इवलेसे|सुंदर अयोध्या नगरी]]'''अयोध्या''' अयोध्या हे हिंदूंचे पावन आणि पवित्र [[तीर्थक्षेत्र]] आहे. अयोध्या हे [[शरयू नदी]]च्या काठावर वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे. हे [[भारत|भारताच्या]] [[उत्तर प्रदेश]] राज्यातील शहर आहे. हे शहर [[विष्णू]]चा अवतार [[राम|रामचंद्राचे]] जन्मस्थान मानले जाते. [[राम जन्मभूमी|राम जन्मस्थान]] म्हणून मानल्या गेलेल्या अयोध्येला ( अवध ) [[हिंदूं]]साठी सात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक ( सप्तपुरी ) मानले जाते . २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,५०,९९९ होती. सुरुवातीच्या [[बौद्ध]] आणि [[जैन]] धर्मग्रंथांमध्ये उल्लेख आहे की [[गौतम बुद्ध]] आणि भगवान [[महावीर]] या धार्मिक नेत्यांनी शहरात भेट दिली आणि वास्तव्य केले.
येथे भव्य राम मंदिर होते. ते मोगल बादशाह बाबरच्या आदेशामुळे ते उध्वस्त केले गेले. आणि त्या मंदिराच्या जागी एक वादग्रस्त मशिद उभारली गेली. जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यासाठी हिंदू जनतेने सुमारे पाचशे वर्षे शांततामार्गाने लढा दिला आणि यशस्वीपणे जिंकला आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये येथे [[राम मंदिर|राम मंदिराचे]] बांधकाम सुरू झाले.
 
==नाव व्युत्पत्ति==
मनुने हे शहर वसविले आणि त्याला 'अयोध्या' असे नाव दिले ज्याचा अर्थ 'आयुध' आहे जो युद्धाद्वारे मिळवता येत नाही. शब्द "अयोध्या" म्हणजे जेथे युद्ध करणे शक्य नाही असे. अयोध्या रामायणात प्राचीन कोसला साम्राज्याची राजधानी असल्याचे सांगितले. याला "कोसला" असेही संबोधले जात असे. जैन, [[संस्कृत]], बौद्ध, [[ग्रीक]] आणि चीनी स्त्रोतांमध्ये सत्यापित केलेले शहराचे जुने नाव "साकेत" आहे. रामायणावर आधारीत असल्याने [[थायलंड]] येथे ही अयुध्येय (अयोध्या) नावाचे शहर आहे. आणि योग्यकर्त्ता (इंडोनेशिया) या शहरांचे नामरण अयोध्या केले गेले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/अयोध्या" पासून हुडकले