"धुळे जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती वाढविली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३६:
==पर्यटनाची स्थळे==
[[File:अक्कलपाडा धरन.jpg|thumb|अक्कलपाडा धरण]]
लळिंग किल्ला, लळिंग कुरण, शिरपूरचे बालाजी आणि महादेव मंदिर,देवपुरचे स्वामीनारायण मंदिर, धरणे,शिरपुरचे बिजासन(विंध्यावासिनी) देवी मंदिर, नकाणे तलाव, एकवीरा देवी मंदिर, राजवाडे संशोधन मंडळ, नगांवचे दत्त मंदिर, तसेच पेढकाई देवी हे प्रसिद्ध देवस्थान आणि क्रांतीस्मारक हे धुळे जिल्यातील साळवे ह्या गावी वसलेलं ऐतिहासिक ठिकाण.
 
धुळे जिल्यात साक्री येथे जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प अस्तित्वात येत असून निजामपूर याठिकाणी पवनऊर्जा प्रकल्प आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे धुळे जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर उमटण्यासउमटले मदत होईलआहे. तसेच अनेक उद्योगधंदे धुळे जिल्ह्याकडे आकर्षित होण्याची शक्यताहोत आहे. त्यामुळे धुळे जिल्यात उद्योगधंदे वाढण्यास मदत होईल.झाली आहे.काही प्रमाणात का होईना महाराष्ट्र राज्याचे वीज संकट कमी होण्यास मदत होईलहोत आहे. सदर प्रकल्प हा अपारंपरिक उर्जेचा असल्याने कुठल्याही प्रकारची नैसर्गिक हानी होत नसून, उर्जेचा जास्तीत जास्त वापर होईल व पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होईल.
 
== संदर्भ ==