"धुळे जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
माहिती वाढविली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९:
|वर्षाव = 544
}}
'''धुळे जिल्हा''' हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्लीमधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे की जिथे, मक्यापासून ग्लुकोज साखर आणि खाद्यतेल तसेच अन्य पदार्थ बनवले जातात. लळिंगचा किल्ला,सोनगीरचा किल्ला,शिरपुरचे बालाजीचे मंदीर, [[देवपूरचे स्वामीनारायण मंदिर,नकाणे तलाव]],डेडरगाव आणि तिखी तलाव, इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळ ही धुळे जिल्ह्यातील काही पर्यटनाची स्थळे आहेत. धुळे जिल्हा कापूस, मिरची, [[ज्वारी]], [[बाजरी,भात,मिरची,ऊस]], केळी, द्राक्ष ह्यांच्या उत्पादनाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. तापीदोंडाईचा नदीयेथील हीसंकेश्वरी जिल्ह्यातीलआणि प्रमुखइतर नदीजातीची लालमिरची सर्वदूर सुप्रसिद्ध आहे.तापी परंतुनदी तीही केवळजिल्ह्यातील पावसाळ्यातचप्रमुख खळाळतनदी वाहतेआहे.
 
धुळे जिल्ह्यात चार तालुके आहेत- [[धुळे तालुका|धुळे]], [[शिरपूर]], [[साक्री]] व [[शिंदखेडा]]. <br />धुळे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ: ८०६१ चौ. किमी. इतके असून लगतचे प्रदेश पुढील प्रमाणे आहे. : [[जळगाव जिल्हा]], [[नाशिक जिल्हा]], [[नंदुरबार जिल्हा]] व [[मध्यप्रदेश]] राज्य.
 
या जिल्ह्याची लोकसंख्या २०,४८,७८१ इतकी असून त्यात पुरुष: १०,५५,६६९ महिला: ९,९२,११२ असे प्रमाण आहे. जिल्ह्याची साक्षरता ७४.६१% आहे. धुळे जिल्ह्यात [[मराठी]] व अहिराणी(खान्देशी) बोली बोलल्या जातात. जिल्ह्यात कीर्तन, टिपरी नृत्य, लोकनाट्य ([[तमाशा]]) या लोककला प्रसिद्ध आहेत. जिल्ह्याचे सरासरी तापमान कमाल: ४५४३ डिग्री. सेल्सिअस तर किमान: १६ डिग्री. सेल्सिअस इतके असून सरासरी पाऊस ५९२६०० मिमी. इतका पडतो.
 
== शेती ==