"धुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७३३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Revert; Vandalism)
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
| संकेतस्थळ_लिंक =
}}
'''धुळे''' हे [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील (खानदेश) एक महत्त्वाचे शहर तसेच खान्देशाची राजधानी आहे. धुळे जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा अहिराणी/खान्देशी भाषेचे माहेर आहे.२०१७ जनगणनेनुसार धुळे शहराची लोकसंख्या ६,२४,३५८ आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. धुळे या शहरातून महत्त्वाचे ३ राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ आणि क्र. ६ जातात. धुळ्यात गोंदूर येथे राष्ट्रीय विमानतळ आहे. मराठीतले महान विद्वान आणि इतिहासतज्ज्ञइतिहासाचार्य राजवाडे यांनी संग्रह केलेल्या कित्येक ऐतिहासिक वस्तू / कागदपत्रे येथील राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) आहेत. मध्य रेल्वेच्या भुसावळ स्टेशनजवळ [[चाळीसगाव]] नावाचे जंक्शन आहे, तेथून धुळ्यासाठी लोहमार्गाचा फाटा फुटतो. जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे आणि ह्याच जुने धुळ्यात अत्यंत नामांकित आणि ऐतिहासिक धार्मिक इमारत म्हणजे [[शाही जामा मस्जिद उर्फ खुनी मस्जिद]] . ह्या [[शाही जामा मस्जिद उर्फ खुनी मस्जिद|मस्जिद]]<nowiki/>चे निर्माण सुप्रसिद्ध जगविख्यात व जगातिल सातवे आश्चर्य [[ताजमहाल]] चे निर्माते म्हणजेच मुघल राजे [[शाह जहान]] यांनी इ.स. १६३० मध्ये एका स्वारी दरम्यान केले. शहरातील सुभाष नगर हे व्यापारी केंद्र आहे. शहरातील पर्यटन ठिकाणे- नकाणे तलाव,टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पाट बाजार. धुळे शहर भारतातील प्रमुख १३ महानगरांपैकी एक आहे तसेच महाराष्ट्रातील ६ प्रमुख महानगरांपैकी एक आहे. धुळे शहर हे ५ वे शक्तीपीठ आदिशक्ती [[एकविरा देवी]] साठी प्रसिद्ध आहे.देवपूर भागात असलेले स्वामीनारायण मंदिर हे सुद्धा भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे.नांदेड येथील गुरुद्वाराच्या नंतर सर्वाधिक प्रसिध्द आणि भव्य असा गुरुद्वारा धुळे शहरात आहे. [[अजांनशाह वली रहे. दरगाह]] हे हिन्दु व मुस्लिमांचे अत्यंत पवित्र व देखानिय श्रद्धास्थान आहे.
 
== भौगोलिक माहिती ==