"विहार तलाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: तुलसी धरण माहिती मराठीमध्ये
खूणपताका: रिकामी पाने टाळा मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''विहार तलाव''' हा [[मिठी नदी]]वरील उत्तर मुंबईत [[विहार]] गावाजवळ बोरिवली राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहे, ज्याला [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]] असे देखील म्हणतात. याचे बांधकाम इस १८५६ मध्ये सुरू झाले आणि १८६० पूर्ण झाले. हा तलाव मुंबईच्या बेटांच्या सॅलसेट गटातील मुंबईतील सर्वात मोठे तलाव मानला जातो. याचे नकाशातील स्थान [[तुळशी तलाव]] आणि [[पवई तलाव]] दरम्यान आहे. हा तलाव मुंबई विभागाच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोत्रापैकी एक आहे. भांडुप येथे जलशुद्धीकरण केल्या नंतर ते मुंबई शहराच्या फक्त ३% पाण्याची गरज पुरवते.<ref name = "tifr">{{cite web | url=http://theory.tifr.res.in/bombay/history/water.html | title=History of Water Supply | date=21 July 1997 | publisher=Mumbai Pages | access-date=17 June 2018 }}</ref>
तुलसी धरण माहिती मराठीमध्ये