"वसंतराव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४५:
==योजना,संस्था,निर्मिती==
• कृषी विद्यापीठाची स्थापना दापोली, (अकोला (१९६९), परभणी, राहुरी (१९६८),
• औष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती (कोराडी, पारस, खापरखेडा, परळी)
• मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, सन १९६४
• महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ (बालभारती) सन १९६७
• नवी मुंबई व नवे औरंगाबाद निर्मिती
• महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), सन १९७१
• औदयोगिक वसाहत (एम आय डी सी) बुटीबोरी (नागपूर), वाळुंज (औरंगाबाद) , सातपूर अंबड (नाशिक),इस्लामपूर (सांगली), लातूर
• कापूस एकाधिकार योजना (१९७१)
• विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा
• हरितक्रांती, श्वेतक्रांती, रोजगार हमी योजना
<ref>{{स्रोत पुस्तक|title=वसंतराव नाईक : जन्मशताब्दी|publisher=लोकराज्य मासिक, महाराष्ट्र शासन|year=२०१२|location=मुंबई}}</ref>
|