"लक्ष्मीपूजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. ईमोजी दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''[[दिवाळी]] लक्ष्मीपूजन''' ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=WORYY5Vl0ygC&pg=PP13&dq=myth+of+diwali+lakshmi+puja&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiwxoKI9_zkAhV_4XMBHRMJA60Q6AEILzAB#v=onepage&q=myth%20of%20diwali%20lakshmi%20puja&f=false|title=Let's Know Festivals of India|last=hBhalla|first=Kartar Sing|date=2005-02|publisher=Star Publications|isbn=9788176501651|language=en}}</ref>[[आश्विन]] महिन्यातील [[अमावास्या|अमावास्ये]]ला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी केली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=HtmqSwHrSpMC&pg=PA36&dq=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80+%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80+%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%A8&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjlurKEr5feAhXDQY8KHb-UBagQ6AEIQzAE#v=onepage&q=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%20%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%A8&f=false|title=Spotlight Social Studies 3|last=Sr.Bimcy|last2=Sr.Sisily|last3=Charlotte|publisher=Scholar Publishing House|isbn=9788171725151|language=en}}</ref> दिवाळी मध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. या दिवशी उटनाणे आंघोळ करतात. हिंदू धर्मातील प्रमुख साणांपैकी हा एक सण. हा दिवस लक्ष्मी पूजन व्यतिरिक्त एक आनंदाचा क्षण / उत्सव असतो.
 
या दिवसा बद्दल बोलावे / सांगावे तितके कमीच.....
 
Happy Diwali 😊 🤗🙏🏻
 
 
 
==पूजा==
अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे. समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=0KbJCwAAQBAJ&pg=PT46&dq=diwali+lakshmi+pooja+ritual&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiv1cmAsJfeAhXWEHIKHQ5MCW0Q6AEIKDAA#v=onepage&q=diwali%20lakshmi%20pooja%20ritual&f=false|title=Mango Tree Tales|last=Deepak|date=2016-03-09|publisher=Partridge Publishing|isbn=9781482869927|language=en}}</ref> श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा [[स्वस्तिक]] यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/diwali-festival-news/lakshmi-pujan-2017-diwali-vidhi-puja-timing-in-marathi-1033467/|title=…असे करा लक्ष्मीपूजन!|last=|first=|date=१९. १०. २०१७|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>