"अंकिता रैना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
माहिती + संदर्भ
ओळ १:
 
<nowiki>https://www.olympicchannel.com/en/stories/news/detail/ankita-raina-vs-kurumi-nara-french-open-qualifier-second-round-indian-tennis/</nowiki> (11)
{{Infobox sportsperson|name=अंकिता रविंदरकृष्णन रैना|birth_date=11 जानेवारी 1993|nationality=भारतीय|role=उजव्या हाताची काउंटर-पंचर (टू-हॅन्डेड बॅक हँड)|height=1.63 मीटर (5 फूट 5 इंच)}}
'''अंकिता रविंदरकृष्णन रैना''' (जन्म 11 जानेवारी 1993) ही एक भारतीय व्यवसायिकव्यावसायिक [[टेनिस|टेनिसपटू]] आहे. सध्या ती भारतीय महिला एकेरी व दुहेरी मानांकन यादीत अग्रस्थानी आहे. [5]
 
== '''विशेष कामगिरी''' ==
ओळ २०:
 
== '''व्यावसायिक यश''' ==
 
 
2012 मध्ये अंकिताने तिचे व्यवसायिक कारकिर्दीतले पहिले एकेरीचे विजेतेपद नवी दिल्लीत पटकावलं, तर दुहेरीची आणखी तीन जेतेपदे जिंकली.
Line ३८ ⟶ ३७:
त्यानंतर ती फ्रेंच ओपन 2020 मध्येही खेळली आणि प्रथमच दुसऱ्या पात्रता फेरीत पोहोचली. मात्र त्यात तिला कुरुमी नाराकडून पराभव पत्करावा लागला. [11]
 
==  पुरस्कार ==
 
 
* अर्जुन पुरस्कार (२०२१)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://pib.gov.in/pib.gov.in/Pressreleaseshare.aspx?PRID=1769041|title=National Sports Awards 2021 announced|website=pib.gov.in|access-date=2021-11-20}}</ref>
 
== '''संदर्भ''' ==