"रवी कुमार दहिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
माहिती + संदर्भ
ओळ ८:
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव करून रवी कुमारने ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/krida-news/tokyo-olympic-2020-indian-wrestler-ravi-kumar-dahiya-enters-freestyle-final-beats-kazakhstan-sanayev-pmw-88-2551939/|title=Tokyo Olympics 2020 : फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताचं मेडल पक्कं! रवीकुमार दहीयाचा अंतिम फेरीत प्रवेश!|date=2021-08-04|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-08-04}}</ref> अंतिम फेरीमध्ये रशियाच्या झागुर युगूएव्हकडून पराभूत झाल्यावर रवी कुमारला रौप्यपदक मिळाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/sports/olympics/news/wrestling-ravi-kumar-dahiya-win-silver-medal-in-tokyo-olympics-2020-defeated-zavur-uguev-of-roc-in-freestyle-57kg-final/articleshow/85067032.cms|title=Ravi Kumar Dahiya win Silver Medal: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक रौप्य; कुस्तीत रवीकुमाने इतिहास घडवला|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-08-06}}</ref> टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणारा [[साइखोम मीराबाई चानू|मीराबाई चानू]]<nowiki/>नंतर रौप्यपदक मिळवणारा रवी कुमार हा दुसरा भारतीय ठरला.
 
तसेच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्ती या खेळात पदक मिळवणारा [[खाशाबा जाधव]], [[सुशील कुमार]], [[योगेश्वर दत्त]] आणि [[साक्षी मलिक]]<nowiki/>नंतर पाचवा भारतीय कुस्तीपटू ठरला.
 
== पुरस्कार ==
 
* २०२१ मध्ये रवी कुमारला भारत सरकारचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://pib.gov.in/pib.gov.in/Pressreleaseshare.aspx?PRID=1769041|title=National Sports Awards 2021 announced|website=pib.gov.in|access-date=2021-11-20}}</ref>
{{संदर्भनोंदी}}