"सनातन संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Reverted to revision 1941499 by सांगकाम्या (talk): Vandalism(TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
removed promotional photos, doesn't really add anything in the content
खूणपताका: Reverted २०१७ स्रोत संपादन
ओळ २:
'''सनातन संस्था''' ही [[भारत|भारतातील]] एक जहाल हिंदू संस्था आहे, तिची स्थापना संमोहनतज्ज्ञ [[जयंत बाळाजी आठवले]] यांनी १९९९ साली केली. ह्या संस्थेच्या शाखा भारतात आणि भारताबाहेरही विस्तारलेल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sanatan.org/mr/a/552.html|शीर्षक=स्थापना, उद्देश, वैशिष्ट्ये - सनातन संस्था|website=www.sanatan.org|language=en-US|access-date=2018-03-26}}</ref> ह्या संस्थेचे उद्दिष्ट धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राची निर्मिती करणे हे आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्याची तयारी संस्थेचे संस्थापक आणि अनुयायी यांनी दाखवली आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/vishesh-news/history-of-sanatan-organization-1250317/|शीर्षक=सनातन संस्था|date=2016-06-12|work=Loksatta|access-date=2018-03-26|language=mr-IN}}</ref> संस्थेची एकूणच विचारप्रणाली आणि संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकांवरुन संस्था अनेक हिंसक कारवायांमध्ये सामील असल्याचे समोर येते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/vishesh-news/sanatan-thinking-and-violance-1144895/|शीर्षक=‘सनातन’ची विचारप्रणाली आणि हिंसा|date=2015-09-27|work=Loksatta|access-date=2018-03-26|language=mr-IN}}</ref>
 
{{Gallery
|title=सनातन संस्थेचे उपक्रम
|width=140 |height=100
|align=center
|File:Volunteers of Sanatan Sanstha.jpg|सनातन संस्थेचे स्वयंसेवक मार्च २०१९ मध्ये होळीच्या सणात खडकवासला जलाशय संरक्षण मोहिमेत सहभागी झाले होत.
|File:Volunteers of Sanatan Sanstha distributing relief-material to flood victims.jpg|सनातन संस्थेचे स्वयंसेवक चिपळूण आणि आसपासच्या भागात पूरग्रस्तांना मदत-साहित्य वाटप करताना. (जुलै २०२१)
}}