"जत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६९:
 
==इतिहास==
जतचे सर्वांत पुरातन उल्लेख रामायणकाळातील असल्याचे मानले जाते - हा प्रदेश [[दंडकारण्य|दंडकारण्यातले]] ''जयंतीनगर'' होते असे सांगितले जाते {{संदर्भ हवा}}. इ.स.च्या ११ व्या व १२ व्या शतकातील काही शिलालेख जत तालुक्यातल्या उमराणी, कोळेगिरी येथील पुरातन मंदिरांत आढळून येतात. [[कलचुरी वंश|कलचुरी घराण्यातील]] राजा बिज्जलदेव याने या मंदिरांना दाने दिल्याचे उल्लेख त्यांत आढळतात.
 
''जत'' येथे डफळे संस्थांनाची राजधानी होती. तसेच जत पासून १८ किमी असणाऱ्या डफळापूर या गावी डफळे सरकारचा राजवाडा आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/जत" पासून हुडकले